Sanjivani Agro And Pipe #
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners

About Us
संजीवनी अॅग्रो अँन्ड् पाईप इंडस्ट्रीस,पिंप्री,ज़ि.जळगाव , ही महाराष्ट्रात वसलेली प्रतिष्ठित कंपनी आहे .कंपनी ची स्थापना सन १९९६ मध्ये माननीय श्री संतोषसिंग राजपूत साहेब यानी केली.

Agri Product
संजीवनी अॅग्रो अँन्ड पाइप कंपनीने "महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याल्या धनलक्ष्मी, ह्यूमिसन अॅसिड, अमृत संजीवनी, ह्यूमिसन खत, साई फ्लोरा, धरती संजीवनी जैविक सेंद्रिय खत ईत्यादि. उत्कृष्ट उत्पादने उपलब्ध करुन
PVC PIPES
हाल ही मे हमने हमारे नये प्रॉडक्ट " संजीवनी पाईप्स " की शुरुवात की है | " संजीवनी पाईप्स " हमारे किसान भाईयो की खेत मे काम करते देखे भी जा सकते ह़ै | हमारा आजतक का अनुभव है की हमे प्राप्त हुवा
 

संजीवनी अॅग्रो अँन्ड पाईप कंपनीत आपले स्वागत आहे..!


शेती म्हणजे बेभरवशाचा व्यवसाय. त्यातून किती पिकेल? पिकल्यावर भाव काय मिळेल? हे सगळेच अनिश्‍चित. पण या अनुत्तरित प्रश्‍नांवर मात करून आपल्या संजीवनी अॅग्रो अँन्ड पाईप कंपनीने "महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याल्या धनलक्ष्मी, ह्यूमिसन अॅसिड, अमृत संजीवनी, ह्यूमिसन खत, साई फ्लोरा, धरती संजीवनी जैविक सेंद्रिय खत ईत्यादि. उत्कृष्ट उत्पादने उपलब्ध करुन फायद्याच्या शेती'चे गणित आखले आणि ते सिद्धही करून दाखवले.

प्रत्येकजण शेतकरी वेग-वेगळी खत वापरून शेती करतो.पीक जेम-तेंम आल्याने स्वतःच जाऊन विकतो.पिकलेल्या मालाला मिळेल तितके पैसे घेतो आणि पुन्हा ते शेतीतच गुंतवितो. त्यामुळे सतत नफा झाल्याचे चित्र शेतकऱ्याला कधीही पाहायला मिळत नाही; "हे किती दिवस चालणार?' असे विचारल्यावर "शेती म्हटल्यावर थोडे इकडे तिकडे होणारच' हे शेतकऱ्याचे ठरलेले उत्तर. याला फाटा देत "संजीवनी अॅग्रो अँन्ड पाइप कंपनीचे उत्पादन वापरणार्‍या शेतकऱ्यांनी "शेती करायची तर ती फायद्याचीच' असा निर्धार केला आहे आणि त्यांचे कुटुंब पन सुखी झालेली आहे. संजीवनी अग्रो अँन्ड पाइप कंपनीने शेतकऱ्याच्या संपूर्ण गरजा ओळखून विविध प्रकारचे (खते) उत्पादने सामान्य कीमतीत उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याला शेतित भर्घोस उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ होउन त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थितित नक्कीच सुधारन्यास मदत होईल.

Login Form

Address

Mfg. & Mkt By: 

Sanjivani Agro Industries
&
Sanjivani Pipe Industries.
Gat No 70 / 1, Bhod Khu. Shivar Pimpri Dharangaon Road,Dist- Jalgaon.( MS )
 
Landline No - 02588-287290.
Mobile No - +91- 9764278397.7588815970

,

FOR NASHIK DISTRICT

Mobile No - +91- 9822353746