Sanjivani Agro And Pipe #
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
 

 

संजीवनी अॅग्रो अँन्ड् पाईप इंडस्ट्रीस

 

 संजीवनी अॅग्रो अँन्ड् पाईप इंडस्ट्रीस,पिंप्री,ज़ि.जळगाव , ही महाराष्ट्रात वसलेली प्रतिष्ठित कंपनी आहे .कंपनी ची स्थापना सन १९९६ मध्ये माननीय श्री संतोषसिंग राजपूत साहेब यानी केली. हे संजीवनी अॅग्रो अँन्ड् पाईप इंडस्ट्रीस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय खत, उच्च दर्जाचे बनलेली पी.जी.आर लिक्विड, दानेदार खते व पीव्हीसी पाईप या उत्पादनांची निर्मिती केली जाते व संपूर्ण महाराष्ट्रात पुरवठा केला जातो.

तसेच कंपनी ही काही आणखी दर्जेदार , प्रभावी , गुणवत्ता पूर्ण व परिणाम कारक अशा नवीन पी.जी.आर द्रवरूप खतानची निर्मिती सुरू करणार आहे. त्यात नाइट्रोबेंझीन, ३५% स्टीमुलन्ट , माइक्रोन्यूट्रियीयंट द्रवरूप व जमिनीद्वारे देण्यात येणारे,तसेच झाईम दानेदार व सेकेंडरी फर्टिलाइज़र सुद्धा उपलब्ध आहे. जेणे करून शेतकरी बांधवाना याचा पूर्ण खताचा उपयोग हा सर्व पिकान साठी परीपूर्ण होईल.
 
आमचे ध्येय:-
 
 पीक निहाय तन्त्र देणे.. शेतकर्यानला कमी खर्चात भर्घोस उत्पन्न मिळवून देणे, दर्जेदार गुणवत्तेच उत्पादन करणे, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासा साठी वैज्ञानिक आणि तांत्रिक कौशल्याचा वापार करून शेतकर्‍याची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारने. 

 

Login Form

Address

Mfg. & Mkt By: 

Sanjivani Agro Industries
&
Sanjivani Pipe Industries.
Gat No 70 / 1, Bhod Khu. Shivar Pimpri Dharangaon Road,Dist- Jalgaon.( MS )
 
Landline No - 02588-287290.
Mobile No - +91- 9764278397.7588815970

,

FOR NASHIK DISTRICT

Mobile No - +91- 9822353746