Sanjivani Agro And Pipe #
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
 

( प्रॉडक्ट्स च्या अधिक माहिती साठी खालील इमेज वर क्लिक करा )

All Agri Products

vtem news box

अमृत संजीवनी

 
 
 अमृत संजीवनी (ह्युमिक अॅसिड 15 टक्के व अमीनो अॅसिड 5 टक्के)
 
अमृत संजीवनी हे ह्युमिक अॅसिड तत्वावर आधारीत असून यामध्ये ह्युमिक अॅसिड 15 टक्के व अॅमिनो अॅसिड 5 टक्के आहे. यामुळे जमिनीत हवा खेळती राहील्याने पांढर्‍या मुळांची संख्या वाढून त्यांची वाढ जोमाने होते.
 
अमृत संजीवनीमुळे होणारे फायदे :
 
1) अमृत संजीवनी हे झाडीच्या खराब अवस्थेत वाढीसाठी ह्युमिक अॅसिड, चिलेटींग एजंट, पिक वर्धक कॅटॅलीस्ट व बफर म्हणून अत्यंत महत्वाचे काम करते.
२) जमिनीतील सुक्ष्म खतांचे चिलेट तयार करून त्यांना द्रवरूप स्वरूपात झाडास उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे काम अमृत सजीवनी करते.
३) अमृत संजीवनीमुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढून त्यांची वाढ झपाट्याने होते. तसेच यामुळे फळांच्या वजन व आकारमानात वाढ होऊन फळांना चकाकी येते.
४) अमृत संजीवनी मुळे नत्रयुक्त खताच्या स्थिरीकरणा साठी मदत होते.
५) अमृत संजीवनी मुळे झाडाची वाढ, मुळे आणि शेंडा अश्या दोन्ही बाजूने होते.
 
प्रमाण : 750 मिली, 200 लि. पाण्यात मिसळून फवारावे किंवा 2 लि. प्रलि एकरी ड्रिप मधून द्यावे.

  

vtem news box

कॅलग्रीन

कॅलग्रीन दानेदार - १०:५:१० 

 
कॅलग्रीन दाणे दार हे एक माध्यमिक पोषण असे दुय्यम  अन्न द्रव्य आहे हे  कॅल्शीयम   मॅग्नेशीयम  व सल्फर याचा सयोग १०:५:१० या प्रमाना नुसार आहे.  कॅल्शीयम ( १०%)  मॅग्नेशीयम ( ५%) व सल्फर ( १०%).
 
१) कॅल्शीयम मुळे पाणे व मुळे मजबूत व निरोगी वाढतात.
 
२) कॅल्शीयम मुळे झाडाची रचना मजबूत होऊन त्याचा वारा , गारा व किडी पासून रक्षण करते .
 
३) कॅलग्रीन मधे कॅल्शीयम सहज विद्राव्य स्वरूपात आहे.
 
४) कॅल्शीयम मुळे फळ सेटिंग व्यवस्थित होते.
 
५) कॅल्शीयम मुळे पेशी विभाजन होते त्या मुळे चयापचय क्रिया वाढते .
 
६) मॅग्नेशीयम मुळे ( क्लोरॉफील ) हरितद्रव्य वाढते.
 
७) मॅग्नेशीयम मुळे लोह व स्पुरद चा वापरात वाढ होऊन झाडाच्या उंचीत व फांद्या मधे वाढ होते.
 
८) सल्फर मुळे जमिनीतून होणार्‍या रोगापासून पिकांचे स्वरक्षण होते.
 
९) सल्फर हे शेंगावर्गीय  पिकामधे गाठी निर्मितीत वाढ करते.
 
vtem news box

कॅलमॅग

 
कॅलमॅग (दानेदार)-८:६:६ 
 
कॅलमॅग दाणेदार हे एक माध्यमिक पोषण असे दुय्यम अन्नद्रव्य आहे हे कॅल्शीयम मॅग्नेशीयम व सल्फर याचा सयोग ८:६:६ या प्रमाना नुसार आहे.  कॅल्शीयम ( %)  मॅग्नेशीयम ( %) व सल्फर ( %).
 
१) कॅल्शीयम मुळे पाणे व मुळे मजबूत व निरोगी वाढतात.
 
२) कॅल्शीयम मुळे झाडाची रचना मजबूत होऊन त्याचा वारा , गारा व किडी पासून रक्षण करते .
 
३) कॅलग्रीन मधे कॅल्शीयम सहज विद्राव्य स्वरूपात आहे.
 
४) कॅल्शीयम मुळे फळ सेटिंग व्यवस्थित होते.
 
५) कॅल्शीयम मुळे पेशी विभाजन होते त्या मुळे चयापचय क्रिया वाढते .
 
६) मॅग्नेशीयम मुळे ( क्लोरॉफील ) हरितद्रव्य वाढते.
 
७) मॅग्नेशीयम मुळे लोह व स्पुरद चा वापरात वाढ होऊन झाडाच्या उंचीत व फांद्या मधे वाढ होते.
 
८) सल्फर मुळे जमिनीतून होणार्‍या रोगापासून पिकांचे स्वरक्षण होते.
 
९) सल्फर हे शेंगावर्गीय  पिकामधे गाठी निर्मितीत वाढ करते.

 

vtem news box

धनलक्ष्मी

 

धनलक्ष्मी (दुय्यम अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण)

धनलक्ष्मी हे झिंक, कॉपर, आयर्न, मॉलिबडेनम, कॅल्शीयम, मॅग्नेशियम व सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याचे संतुलित मिश्रण आहे. वनस्पती मधील या तीनही अन्नद्रव्यांची कमतरता धनलक्षमी मधून भागविली जाते. धनलक्ष्मी वापरांमुळे पेशी विभाजनांची क्रिया वाढते. परिणामी वनस्पतींची वाढ जलद होते धनलक्ष्मी मुळे जमीन भुसभुशीत होते त्यामुळे 
 
जमिनीत हवा व पाणी मुक्तपणे संचार करू शकतात. याचा परिणाम हवा व पाण्याती कार्बन, हायड्रोजन ही अन्नद्रव्य मिळण्यास मदत होते. धनलक्ष्मीच्या वापरामुळे जमिनीतील सुक्ष्म जीवाणूंची संख्या व कार्यक्षमता वाढून जमिनीची सामु संतुलीत ठेवण्यास मदत होते.
 
प्रमाण - बारामाही पिकांसाठी एकरी 20 किलो, इतर पिकांसाठी 10 किलो प्रती एकर.
 
सर्व घटक शासकीय मान्यता प्राप्त प्रमाणा नुसार आहेत. 
 
Zn - 5%   ( w/v )
Fe - 2%   ( w/v )
Cu - 1%   ( w/v )
Mn -  1%   ( w/v )
Mo - 0.5% ( w/v )
vtem news box

धरती संजीवनी जैविक सेंद्रिय खत

 

धरती संजीवनी (जैविक सेंद्रिय खत)

धरती संजीवनी मध्ये सेंद्रिय स्वरूपात नत्र, स्फुरद, पालाश (मुख्य अन्नद्रव्य) आयर्न, लोह, झिंक, मेंगनीज (सूक्ष्म अन्नद्रव्य), मॅग्नेशियम, सल्फर, कॅल्शियम, कॉपर, बोरॉन, मोलिबडेनम इ. घटक आहे.
धरती संजीवनी मध्ये निंबोळी पेंड, एरंडी पेंड, करंज पेंड, तुळशी पानांची भुकटी, पोल्ट्रीसीट इ. घटक समाविष्ट आहेत.
 
 धरती संजीवनी वापरण्यामुळे होणारे फायदे :
 
  •  धरती संजीवनीमुळे नत्राचे स्थिरीकरण होते व उपलब्ध स्वरूपात रूपांतर करण्यास मदत करते. फायदेशीर सुक्ष्म  जीवाणुंचे उत्पादन वाढविण्यास मदत होते.
  •  धरती संजीवनी हे शंभर टक्के तीव्र जैविक सेंद्रिय खत असल्यामुळे जैविक पद्धतीने मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्य  उपलब्ध होण्यास मदत होते.
  •  जमिनीतील धुप थांबनु जमिन भुसभुशीत होते तसेच तीची सुपिकता टिकुन राहते त्यामुळे जमिनीची पाणी  धरण्याची क्षमता वाढते. त्यामुळे जमिनीचा सामु (पी.एच.)  नियंत्रीत राहतो.
  •  पिक उत्पादनाचे व्यवस्थापन योग्य असल्यास रासायनिक खतांमध्ये 25 टक्के ते 30 टक्के व शेणखतांची 30  टक्के ते 40 टक्के पर्यंत बचत होते.
  •  धरती संजीवनीमुळे उत्पादनात वाढ होते व उत्पादन खर्चात बचत होऊन आर्थिक लाभ जास्त होते.

 प्रत्येक पिकास कसे वापराल :

 
कपाशी - धरती संजीवनी हे कपाशी या पिकास एकरी 200 कि. या प्रमाणे द्यावे.
मका   - धरती संजीवनी हे मका या पिकास एकरी 200 कि. याप्रमाणे द्यावे.
कांदा   - धरती संजीवनी हे कांदा या पिकास एकरी 200 कि. याप्रमाणे द्यावे.
गहु     - धरती संजीवनी हे गहु या पिकास एकरी 100 कि. याप्रमाणे द्यावे.
ऊस    - धरती संजीवनी हे ऊस लागवडीच्यावेळी प्रती एकरास 800 कि. द्यावे किंवा ऊस लागवडी नंतरही देता येईल.
द्राक्ष    - धरती संजीवनी हे द्राक्षाला
 
अ) एप्रिल – छाटणीच्या वेळी प्रत्येक झाडास 500 ग्रॅम टाकावे.
ब) ऑक्टोबर – छाटणीच्या वेळी प्रत्येक झाडा 500 ग्रॅम टाकावे.
 
डाळींब  -  लागवडीच्या वेळी प्रत्येक झाडास 500 ग्रॅम टाकावे.
केळी    - धरती संजीवनी हे केळीच्या लागवडीच्या वेळेस 400 ग्रॅम या प्रमाणात द्यावे. त्यापासून 60 दिवसांनंतर प्रति खोडास 300 ग्रॅम द्यावे.
पपई, पेरु, अंजीर, संत्री, मोसंबी, लिंबु, - धरती संजीवनी हे मोसंबी, लिंबु या वर्गात मोडणारे इ. पिकास एक वर्षाच्या खोडास 300 ग्रॅम प्रमाणात द्यावे. 4 ते 5 वर्षाच्या झाडास 1.5 ते 2 किलो द्यावे. 6 व्या वर्षापासून पुढील झाडास 4 ते 5 किलो दरवर्षी जुन महिन्यात पहिल्या आठवड्यात द्यावे.
मिरची, टोमॅटो व इतर भाजीपाला – धरती संजीवनी हे या पिकास एकरी 200 कि या प्रमाणे द्यावे.

 

 

 

vtem news box

पीव्हिसी पाइप

   

   हाल ही मे हमने हमारे नये प्रॉडक्ट " संजीवनी पाईप्स " की शुरुवात की है | " संजीवनी पाईप्स " हमारे किसान भाईयो की खेत मे काम करते देखे भी जा सकते ह़ै | हमारा आजतक का अनुभव है की हमे प्राप्त हुवा किसान भाईयो का स्नेह और विश्वास के बल-बूते पर ही हमने यह " संजीवनी पाईप्स " की शुरुवात की है | हमने पी.व्ही.सी पाईप्स के फुल्ली ऑटॉमेटेड मशिन मे २ इन्च पाईप्स से लेकर ८ इन्च पाईप बनाना शुरू किया ह़ै और " संजीवनी पाईप्स " को हमारे किसान भाईयो के हाथ मे पहुचाने का कार्य यानी बाजार मे " संजीवनी पाईप्स " की विक्री की शुरुवात भी हमने शुरू कर की ह़ै |


 अगर आप डीलर , स्टॉकिस्ट या किसान ह़ै और " संजीवनी पाईप्स " के बारे मे और जानकारी प्राप्त करना चाहते ह़ै तो तुरंत हमे इन नंबरो पर फोन करे अथवा स्वयम्
आकर मिले.

संपर्क स्थल :-

" संजीवनी अॅग्रो एन्ड पाईप इंडस्ट्रीज "

गट नंबर ७० / १ भोद खु || शिवार पिंप्री धरणगाव रोड ,तहसील धरणगाव ,

जिला जळगाव. महाराष्ट्र , भारत.

 

फोन नंबर :-

श्री. संतोष सिंग राजपूत
मोबाइल - ७५८८८१५९७०, ९७६४२७८३९७.
  
 .
ऑफीस( ०२५८८) २८७२९० 

 
vtem news box

साई फ्लोरा

साई फ्लोरा (नायट्रोबेन्झिन 20 टक्के)

साई फ्लोरा हे संशेधित उत्पादन असून ह्यामध्ये नायट्रोबेन्झिन 20 टक्के व नैसर्गिकदृष्ट्या उपलब्ध वनस्पती प्रथिने आहे.
 
साई फ्लोरा वापरण्यामुळे होणारे फायदे :
 
  1. झाडातील नायट्रोजनचे प्रमाण वाढवून फांदीच्या टोकांमध्ये मोहर अथवा पालवी लवकर बाहेर काढण्याचे काम करते.
  2. साई फ्लोरा हे झाडांसाठी शक्ती वर्धक असून फुलगळ व फळगळ थांबविते त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते.
 
प्रमाण : 750 मिली. 200 लि. पाण्यात मिसळून फवारावे.
vtem news box

हरित संजीवनी ( माइक्रोन्यूट्रियीयंट ग्रेड २ )

हरीत संजीवनी ( माइक्रोन्यूट्रियीयंट ग्रेड 2 ) -

 
 हरीत संजीवनी हे माइक्रोन्यूट्रियीयंट ग्रेड २ वर आधारीत उत्पादन आहे. हे पिकातील सुक्ष्म अन्न द्रव्यांचि कमतरता पूर्ण करते. यात जास्त ,लोह ,तांबे, मंगलम, बॉरान व मॉलिंडेंनम हे सर्व घटक शासकीय मान्यता प्राप्त प्रमाणा नुसार आहेत. 
 
Zn - 3%   ( w/v )
Fe - 2.5% ( w/v )
Cu - 10%  ( w/v )
Mn -  1%   ( w/v )
B - 0.5% ( w/v )
Mo - 0.1% ( w/v )
 
१) हरित संजीवनी मुळे पिकातील सूक्ष्म .मूलद्रव्याची वाढ होऊन झाडांची वाढ, फळांचा रांग,आकार, व वजन वाढून उत्पादन वाढते.
 
२) हरित संजीवनी मुळे रोग प्रतिकारक शक्ति वाढते.
 
३) हे चिलिटेड स्वरुपात असल्यामुळे पानाद्वारे जलद व सोप्या रीतीने शोषले जाते.
 
४) हरित संजीवनी मधील अमीनो असिड्मुळे संजीवकांचे प्रमान वाढते.
vtem news box

ह्युमझाईम

ह्युमझाईम ( दाणेदार )

 

ह्युमझाईम खातामुळे होणारे फायदे :

 

१) ह्युमझाईम हे एक दाणेदार खत असून ते जास्तीत जास्त काळापर्यंत पिकांना पोषक द्रव्य उपलब्ध करून देते.

२) समुद्रातून उपलब्ध होणा­या तीव्र शक्तीच्या शेवाळातील विकर ( एन्झायीम) पासून,तसेच ह्युमिक अॅसिड २०%, झाईम ५%, अॅमिनो अॅसिड ५%, फोलिक अॅसिड ०.२%, नायट्रोबेन्झिन १०% यांच्या संमिश्रनाने तयार केलेले हे दर्जेदार खत आहे.

३) ह्युमझाईम खात वापरल्यास जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व पाण्याचा ताण सहन होतो.

४) ह्युमझाईम मधे असलेल्या एन्झायीम मुळे फुलगळ थांबते व फुलांची संख्या वाढून उत्पादन ३० ते ३५ टक्के वाढते.

५) ह्युमझाईम खतातील ऑर्गॅनिक सल्फर मुळे बुर्शीचा प्रादुर्भाव होत नाही.


ह्युमझाईम मुळे झाडांच्या पांढर्‍या मुळांची संख्या वाढविते व जमिनीतून अन्नद्रव्ये शोषण्याच्या क्षमतेत वाढ होते. परिणमी झाड निरोगी व सशक्त बनून उत्पादनात भरघोस वाढ होते.

प्रमाण : प्रत्येक पिकांस एकरी २५ के.जी.

vtem news box

ह्यूमिसन अॅसिड

 

ह्युमिसन 98% (ह्युमिक अॅसिड 98 टक्के)


ह्युमिसन 98% खातामुळे होणारे फायदे :


१) हूमिसन हे पूर्णता पाण्यात विद्राव्य आहे ( १००% ).

२) जमिनीतून अन्न घेण्याची क्रिया पांढर्‍या पेशी वाढल्या मुळे जास्त होते.परिणामी झाड सशक्त बनते.

३) हे ड्रिप किवा ड्रिनचिंग पद्धतीने अधिक उपयोगी आहे.


४) हूमिसन हे ९८% ह्यूमिक आसिड व फलविक आसिड चे सयुक्त असे दानेदार सेन्द्रिय खत आहे.


ह्युमिसन 98 टक्के च्या वापरामुळे मातीची जडण-घडण सुधारते व पांढर्‍या मुळांच्या संख्येत वाढ होते.


जमिनीतील हानीकारक द्रव्य काढण्यास मदत होते.


जमिनीतील पौष्टिक द्रव्ये बांधून ठेवण्यास मदत होते.


ह्युमिसन 98 टक्के च्या वापरामुळे जमिनीमधील जैविक प्रक्रियेस चालना मिळून जमिनीचा कस वाढतो. तसेच जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होते.


प्रमाण : पिकांच्या गरजेनुसार 1 ते 2 किलो ेप्रति एकरसाठी द्यावे.

 
vtem news box

ह्यूमिसन खत

 

ह्युमिसन 98% (ह्युमिक अॅसिड 98 टक्के)

 

ह्युमिसन 98% खातामुळे होणारे फायदे :

 

१) हूमिसन हे पूर्णता पाण्यात विद्राव्य आहे ( १००% ).

२) जमिनीतून अन्न घेण्याची क्रिया पांढर्‍या पेशी वाढल्या मुळे जास्त होते.परिणामी झाड सशक्त बनते.

३) हे ड्रिप किवा ड्रिनचिंग पद्धतीने अधिक उपयोगी आहे.

४) हूमिसन हे ९८% ह्यूमिक आसिड व फलविक आसिड चे सयुक्त असे दानेदार सेन्द्रिय खत आहे.

५) ह्युमिसन 98 टक्के च्या वापरामुळे मातीची जडण-घडण सुधारते व पांढर्‍या मुळांच्या संख्येत वाढ होते.

६) जमिनीतील हानीकारक द्रव्य काढण्यास मदत होते.

७)जमिनीतील पौष्टिक द्रव्ये बांधून ठेवण्यास मदत होते.


ह्युमिसन 98 टक्के च्या वापरामुळे जमिनीमधील जैविक प्रक्रियेस चालना मिळून जमिनीचा कस वाढतो. तसेच जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होते.


प्रमाण : पिकांच्या गरजेनुसार 1 ते 2 किलो प्रति एकरसाठी द्यावे.

 

Login Form

Address

Mfg. & Mkt By: 

Sanjivani Agro Industries
&
Sanjivani Pipe Industries.
Gat No 70 / 1, Bhod Khu. Shivar Pimpri Dharangaon Road,Dist- Jalgaon.( MS )
 
Landline No - 02588-287290.
Mobile No - +91- 9764278397.7588815970

,

FOR NASHIK DISTRICT

Mobile No - +91- 9822353746