Sanjivani Agro And Pipe #
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
VTEM Banners
 
 
 
 अमृत संजीवनी (ह्युमिक अॅसिड 15 टक्के व अमीनो अॅसिड 5 टक्के)
 
अमृत संजीवनी हे ह्युमिक अॅसिड तत्वावर आधारीत असून यामध्ये ह्युमिक अॅसिड 15 टक्के व अॅमिनो अॅसिड 5 टक्के आहे. यामुळे जमिनीत हवा खेळती राहील्याने पांढर्‍या मुळांची संख्या वाढून त्यांची वाढ जोमाने होते.
 
अमृत संजीवनीमुळे होणारे फायदे :
 
1) अमृत संजीवनी हे झाडीच्या खराब अवस्थेत वाढीसाठी ह्युमिक अॅसिड, चिलेटींग एजंट, पिक वर्धक कॅटॅलीस्ट व बफर म्हणून अत्यंत महत्वाचे काम करते.
२) जमिनीतील सुक्ष्म खतांचे चिलेट तयार करून त्यांना द्रवरूप स्वरूपात झाडास उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे काम अमृत सजीवनी करते.
३) अमृत संजीवनीमुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढून त्यांची वाढ झपाट्याने होते. तसेच यामुळे फळांच्या वजन व आकारमानात वाढ होऊन फळांना चकाकी येते.
४) अमृत संजीवनी मुळे नत्रयुक्त खताच्या स्थिरीकरणा साठी मदत होते.
५) अमृत संजीवनी मुळे झाडाची वाढ, मुळे आणि शेंडा अश्या दोन्ही बाजूने होते.
 
प्रमाण : 750 मिली, 200 लि. पाण्यात मिसळून फवारावे किंवा 2 लि. प्रलि एकरी ड्रिप मधून द्यावे.

  

Login Form

Address

Mfg. & Mkt By: 

Sanjivani Agro Industries
&
Sanjivani Pipe Industries.
Gat No 70 / 1, Bhod Khu. Shivar Pimpri Dharangaon Road,Dist- Jalgaon.( MS )
 
Landline No - 02588-287290.
Mobile No - +91- 9764278397.7588815970

,

FOR NASHIK DISTRICT

Mobile No - +91- 9822353746