ह्युमिसन 98% (ह्युमिक अॅसिड 98 टक्के)
ह्युमिसन 98% खातामुळे होणारे फायदे :
१) हूमिसन हे पूर्णता पाण्यात विद्राव्य आहे ( १००% ).
२) जमिनीतून अन्न घेण्याची क्रिया पांढर्या पेशी वाढल्या मुळे जास्त होते.परिणामी झाड सशक्त बनते.
३) हे ड्रिप किवा ड्रिनचिंग पद्धतीने अधिक उपयोगी आहे.
४) हूमिसन हे ९८% ह्यूमिक आसिड व फलविक आसिड चे सयुक्त असे दानेदार सेन्द्रिय खत आहे.
ह्युमिसन 98 टक्के च्या वापरामुळे मातीची जडण-घडण सुधारते व पांढर्या मुळांच्या संख्येत वाढ होते.
जमिनीतील हानीकारक द्रव्य काढण्यास मदत होते.
जमिनीतील पौष्टिक द्रव्ये बांधून ठेवण्यास मदत होते.
ह्युमिसन 98 टक्के च्या वापरामुळे जमिनीमधील जैविक प्रक्रियेस चालना मिळून जमिनीचा कस वाढतो. तसेच जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होते.
प्रमाण : पिकांच्या गरजेनुसार 1 ते 2 किलो ेप्रति एकरसाठी द्यावे.
,
Mobile No - +91- 9822353746